कविता मध्ये baanya यांनी मे 12, 2009 वर पोस्ट केले
नात्यांचा गच्च मिठीत, मी थंड राहिलो
आयुष्याचा या प्रणयात, मी षंड राहिलो
वादळात ज्या तरू चा, घेतला मी आसरा
त्याचाच लाकडांच्या चितेवर, दैवाने निजविले मला
नात्यांच्या या मोहजाली, अभिमन्यू मी जाहलो
चिंब पावसाच्या सरीत, कोरडा मी राहिलो
leave a comment